भिलवडी: वार्ताहर
भिलवडी गावच्या नूतन सरपंच पदी शबाना हरूनरशीद मुल्ला यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.
शबाना हरूनरशीद मुल्ला ह्या भिलवडी गावच्या पहिल्या मुस्लिम महिला सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षांनी मुस्लिम समजला सरपंच पदाची दूरा मिळाल्याने मुस्लिम समाजाला न्याय मिळाला असल्याचे समाधान सर्व समाज बांधव कतीत आहेत.
सरपंच निवडी वेळी माजी सरपंच सीमा शेटे, सविता महिंद पाटील, विद्या पाटील,राहुल कांबळे, यांच्यासह भिलवडी गावचे नेते यशवंत (राजूदादा) पाटील,माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील,पृथ्वीराज पाटील, विलास पाटील, बी डी पाटील, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हरूनरशीद मुल्ला, उपअध्यक्ष शकील तांबोळी, रमेश पाटील,सचिन पाटील, बाबासो मोहिते, मुसा शेख, छया जमादार, बबन सलामत, सचिन खंडेराव पाटील, प्रशांत चौगुले, सनी यादव,अमोल यादव, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment