औदुंबर दत्त मंदिरामध्ये पाण्याचा शिरकाव.. - Palus Kadegaon News

Breaking

Tuesday, August 19, 2025

औदुंबर दत्त मंदिरामध्ये पाण्याचा शिरकाव..

 


कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी *आज दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायं ६:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ११ फुटांवरून १२ फुटापर्यंत उघडून ८७,००० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.*


*कोयनेतून 89 हजार विसर्ग तर अलमट्टी डॅम मधून खाली जाणारा प्रवाह सध्या 1,75,000 क्युसेकवरून 2,00,000 क्युसेकपर्यंत हळूहळू वाढवला जाईल.*


कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण *८९,१०० क्युसेक* विसर्ग सुरू होईल. 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.


आज दुपारी 4 वाजता औदुंबर दत्त मंदिर परिसरामध्ये पाण्याचा शिरकाव झाला आहे.






No comments:

Post a Comment