नरहरदेव विकास सोसायटीच्या चेअरमन पदी तात्यासो नागावे व्हॉ. चेअरमन मधुकर गावडे - Palus Kadegaon News

Breaking

Wednesday, August 6, 2025

नरहरदेव विकास सोसायटीच्या चेअरमन पदी तात्यासो नागावे व्हॉ. चेअरमन मधुकर गावडे

 नरहरदेव विकास सोसायटीच्या चेअरमन पदी तात्यासो नागावे

  व्हॉ. चेअरमन मधुकर गावडे

भिलवडी / वार्ताहर


     खटाव ता. पलुस येथील श्री नरहरदेव वि. का. सहकारी सोसायटी लि. खटावच्या चेअरमन पदी कृषिभूषण तात्यासो रामचंद्र नागावे व व्हा. चेअरमन पदी मधुकर दत्तात्रय गावडे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून

पलूसचे सहाय्यक निबंधक मानसिंग पाटील, यांनी काम पाहिले. 


     यावेळी संसथचे संचालक गोविंद महादेव कर्नाळे, लता विलास चव्हाण सदर निवडेवेळी संचालक रणजित पाटील, मधुकर यादव, मलगोंडा पाटील, किशोर कांबळे, जनार्धन साळवी, लता पाटील, श्रीकृष्ण पाटील, तसेच 

विश्वजित पाटील, स्वामी रामानंद भारती सूतगिरणीचे संचालक संजय पाटील, गजानन पाटील, सह अनेक सभासद उपस्थित सचिव आदिनाथ सायमोते यांनी आभार मानले.



फोटो

 खटाव ता. पलुस येथिल नरहरदेव वि. का. सहकारी सोसायटीच्या नंतर चेअरमन व व्हॉ. चेअरमन यांचा सत्कार करताना मान्यवर.

No comments:

Post a Comment